प्रतिनिधी: अविनाश माने
मुंबई गोवंडीच्या शिवाजीनगरमधील पालिकेच्या संजय नगर
महापालिका उर्दू माध्यमातील शाळेत दिल्या जाणाऱ्या औषधातून विद्यार्थ्यांना
विषबाधा झाल्याचं खळबळजनक प्रकार समोर येतोय. या मध्ये चांदणी साहिल शेख या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



Comments
Post a Comment