भारतीय पत्रकार संघ A.I.J. ला मिळाला भरघोस प्रतिसाद ! मुंबईच्या कानाकोपऱ्यातुन झाल्या नियुक्त्या...

एसोसिएशन ऑफ़ इंडियन जर्नलिस्ट्स (भारतीय पत्रकार संघ "A.I.J.") चे "राष्ट्रीय अध्यक्ष" "मा. श्री. विक्रमजी सेन" यांच्या निर्देशानुसार तसेच "राष्ट्रीय यूथ विंग चेअरमन" "मा. श्री. विक्की शर्मा" "महाराष्ट्र प्रदेश प्रभारी" "श्री. प्रमोद पटेल" यांच्या सहमतीने तसेच "महाराष्ट्र चेअरमन (यूथ विंग)" "मा. श्री. संदिप कसालकर" यांच्या हस्ते राष्ट्रीय कार्यालय (मुंबई, जोगेश्वरी पूर्व) येथे दिनांक ११/०८/२०१८ रोजी खालीलप्रमाणे नियुक्त्या देण्यात आल्या.

प्रेस विंग 
श्री. अविनाश माने - मुंबई उपाध्यक्ष / वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापकीय अधिकारी
श्री. रविराज शिंदे - पवई विभाग अध्यक्ष
श्री. शारुक शेख  - गोवंडी विभाग अध्यक्ष
श्री. इब्राहिम शेख - मुंब्रा विभाग अध्यक्ष
श्री. बोंटू महाराणा - गोरेगाव उपाध्यक्ष
श्री. रवींद्र जाधव - डोंबिवली विभाग अध्यक्ष
श्री. दत्ताराम दळवी - लालबाग परळ विभाग अध्यक्ष
श्री. संजय म्हात्रे - चेंबूर विभाग अध्यक्ष

श्री. आदेश वाकळे - बीड जिल्हा अध्यक्ष
श्री. महेश मस्कर - सभासद (सातारा)

सोशल मीडिया विंग
श्री. अक्षय महाराणा - जोगेश्वरी उपाध्यक्ष (सोशल मीडिया विंग)
श्री. श्रीकांत महाराणा - जोगेश्वरी महासचिव (सोशल मीडिया विंग)
श्री. शेर अली सिद्दीकी - गोवंडी विभाग अध्यक्ष (सोशल मीडिया विंग)
श्री. नदीम मेंग्लोरवाला - सभासद (सोशल मीडिया विंग)
श्री. इम्रान मेमोन - सभासद (सोशल मीडिया विंग)