
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ५६ तर्फे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान
प्रतिनिधी: अनिल सकपाळ
मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ५६ तर्फे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आणि ईद निमित्त मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देताना तसेच शिरखूर्मा सस्नेह सेवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
