APL-2018 फेरबंदर काळाचौकी अंतिम फेरीत इनिंग स्टार संघ विजयी
प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे
मुंबई, काळाचोवकी फेरबंदर या ठिकाणी आयोजित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी इंनिंग स्टार विरुद्ध जागेवाले वॉरियर्स सुरु होती. यामध्ये इंनिग स्टार ने जागेवाले वॉरियर्स या संघाचा दनदनित प्रभाव करून 7 विकेट ने विजय मिळवला. मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज - सिद्धेश दुरुपकर, उत्कृष्ट गोलंदाज - नामदेव सोलकर, मॅन ऑफ द सिरीज - आशिष महामुणकर या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
