मुंबई प्रतिनिधी: अनिल सकपाळ
किंग्ज सर्कल मेन ब्रिज च्या खाली एक कार्गो कंटेनर आज सकाळी अडकला. ब्रिज खाली अडकल्यामुळे कंटेनरची वरील बाजू पूर्णपणे चेपली गेली. ड्राइवरच्या चुकीच्या अंदाजामुळे हा प्रकार घडला असे सूत्रांचे म्हणणे आहे. हा ट्रक व्यवस्थितपणे काढला गेला आहे.