मुंबई प्रतिनिधी : प्रदीप सोनावणे
विनोदी ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. आज दुपारी १ वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
अभिनेत्री शम्मी यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. विषेतः त्यांच्या विनोदी भूमिका खूप गाजल्या. कूली नं. १, हम, हम साथ साथ है अश्या बऱ्याच सिनेमांमध्ये शम्मी यांनी भूमिका केल्या. तसेच दूरदर्शनवरील अनेक मालिकांमध्येही त्यांनी उत्कृष्ट काम केले.
