हरवलेल्या व्यक्तीचा शोध...

  

हरवलेल्या व्यक्तीचा शोध

नवीन अशोक पांचाळ नामक हा व्यक्ती २६ फेब्रुवारी २०१८ पासून मेघवाडी जोगेश्वरी येथून हरवला आहे. या व्यक्तीविषयी कोणालाही बातमी मिळाल्यास कृपया खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. आपल योगदान महत्वपूर्ण आहे.

योगेश पांचाल - 8356932535
अशोक पांचाल - 9967364674

धन्यवाद !