दिपक जाणू हिलीम याला शोधण्यास पोलिसांना (राबोडी पोलीस ठाणे) यश...


प्रतिनिधी: अनिल सकपाळ 

हा मुलगा वृंदावन ठाणे येथे मिळून आला होता. त्याचे नाव तो दिपक जाणू हिलीम असे आहे. कुडूस वाडा येथे राहत दीपक हा तोतरा बोलत असून त्याने बोललेले काही एक समजून येत नाही. तरीही ठाणे पोलीस स्टेशन चे असिस्टंट सब इन्स्पेक्टर वारुंगडे, सब इन्स्पेक्टर अमोल जाधव व पोलीस कॉन्स्टेबल गिळंदे यांनी ताबडतोब कारवाई करून दीपक च्या नातेवाईकांशी संपर्क केला व त्यांच्या ताब्यात दिले.