Breaking News - जोगेश्वरीतील २ मुलांचा मृत्यू व एकाची परिस्थिती गंभीर...

ट्रकच्या धडकेने जोगेश्वरीतील २ मुलांचा मृत्यू व एकाची परिस्थिती गंभीर

मुंबई प्रतिनिधी: आशिष विचारे 
आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार जोगेश्वरी मधील २ युवकांचा अपघाती मृत्यू झाला आहे व १ जण गंभीर रित्या जखमी झाला आहे.
आज वसईला जोगेश्वरी पूर्व मधील ३ मुलं बाईक वरून ट्रिपल सीट जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेने दोघांचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे.

Comments