Breaking News - पारेख प्रिंट इंडस्ट्रीज, विरवानी आंबेडकर चौक, गोरेगाव पूर्व येथे भीषण आग...


मुंबई प्रतिनिधी - रॉयन लिओ

सकाळी ४ च्या सुमारास गोरेगाव पूर्व मध्ये असलेल्या पारेख प्रिंट इंडस्ट्रीज, विरवानी आंबेडकर चौक येथे एका साडी प्रिंटिंग च्या दुकानाला आग लागली. अधिक चौकशी दरम्यान कळाले कि आग हि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली. जवळपास ४:३० च्या सुमारास अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले व आग आटोक्यात आणली.