मुंबईत आगीचं सत्र हे सुरूच...

 
मुंबईत आगीचं सत्र हे सुरूच


 मुंबई प्रतिनिधी: किशोर शेटे

कुर्ला पश्चिम, सी. एस. टी. रोड  हालाव पूल येथील मनपा शाळेच्या मागील कचरा पेटीला भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.