Skip to main content
बसचा चक्का जाम, बारावीच्या विद्यार्थ्यांचे हाल...
वेतनवाढीसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ...
नागपूर :
शिक्षण हि काळाची गरज आहे पण बस कर्मचाऱ्यांना या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही आहे असं दिसतंय. आज नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी संप जाहीर केला आहे. आणि त्यात आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा सुरु झाल्या आहेत. आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून असं कृत्य करणं चुकीचं आहे असं इथल्या स्थानिक रहिवाश्यांचं म्हणणं आहे.