AIJ Helpline 24x7 एक महत्वाची सूचना



नमस्कार,
एक महत्वाची सूचना:
आपणास कुठेही कोणतीही अशी घटना दिसली उ.दा. चोरी, गांजा चरस, ड्रुग्स चे सेवन, महिलांशी छेडछाड, अवैध बांधकाम, बाल कामगार, इ. अगदी कोणतीही तर कृपया खाली दिलेल्या क्रमांकावर WHATSAPP द्वारे त्या घटनेचे फोटो, व्हिडिओ तसेच थोडक्यात माहिती पाठवावी. आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही पाठवलेली प्रत्येक घटना ही आम्ही आमच्या चॅनेल, अँड्रॉइड ऍप तसेच वर्तमानपत्राद्वारे प्रकाशित करू आणि तुमच्या समस्येचं निरसन करू. तुमची ओळख सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेऊ.
तर आतापासूनच जागरूक राहा व आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदला... आम्ही आहोतच  आपल्यासोबत...
९२२२८८८००२